News Bharati

निवडणुका

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम!

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, दोंडाईचा नगरपरिषदेनं त्याहून मोठी कामगिरी केली आहे. या संपूर्ण नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील संपूर्ण बिनविरोध ठरणारी ही पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. ही निवडणूक राज्याचे मंत्री जयकुमार […]

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम! Read More »

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!

जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाजन यांनी पूर्ण ताकद लावलेल्या जामनेर नगरपालिकेच्या (Jamner Nagar Palika) नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची बिनविरोध निवड झाली

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील (MVA) मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेसने मनसेशी युती करण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाविकास आघाडी मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विकासाच्या मुद्द्यावर ठाम असलेली महायुती (Mahayuti) विजयाची रणनीती आखत आहे. MVA मध्ये मनसेवरून मोठी फूट शरद पवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक : MVA मध्ये मोठी फाटाफूट; भाजपचा ‘विकास’ हाच अजेंडा Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपने चेंबूरमध्ये कसली कंबर; अमित साटम यांच्याकडून ‘बूथ मजबुती’वर निर्णायक भर!

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) दक्षिण मध्य मुंबईतील चेंबूर विधानसभा क्षेत्रात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या प्रमुख उपस्थितीत बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांचा मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. बूथ व्यवस्थापन आणि जनसंपर्क मोहीम या

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपने चेंबूरमध्ये कसली कंबर; अमित साटम यांच्याकडून ‘बूथ मजबुती’वर निर्णायक भर! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, वॉर्ड क्रमांक ५४ मध्ये पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी संघटनात्मक मजबुती, स्थानिक मुद्दे आणि पुढील निवडणूक

मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश Read More »

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा

मुंबई : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) अनेक ठिकाणी बंडखोरीचे चित्र दिसत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. अंतिम अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत बहुतांश बंडखोरी आवरण्यास पक्ष यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘कार्यकर्ता शेवटी पक्षासाठीच समर्पित’ बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संवाद

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election) पूर्ण ताकदीने सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पार्टीने (BJP) ‘मिशन बीएमसी’ यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ च्या निवडणुकीतील अनुभवावरून शिकत, भाजपने यंदाच्या निवडणुकीसाठी एक नवीन रणनीतीचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या

मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन Read More »

भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात!

मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमुळे भायखळा प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भायखळ्याच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी योगिता अरुण गवळी (Yogita Gawli) यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ‘डॅडींचा वारसा, सेवेचा अजेंडा’ योगिता गवळी यांनी आपल्या घोषणेदरम्यान अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. २००४

भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात

चिखलदरा नगर पालिका निवडणुक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा (जिल्हा अमरावती) येथील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा आल्हाद कलोती यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखलदरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा; भाजपला थेट फायदा?

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड झाली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या (MVA) संभाव्य जागावाटपाच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे आणि मुंबईच्या राजकीय गणितात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक! काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा; भाजपला थेट फायदा? Read More »