\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\”
भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल केला आहे. काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची […]
\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\” Read More »