Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल
राहुल गांधींवरील (Rahul Gandhi)अवमानजनक टिप्पणीचे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात कथित अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi)अमेरिका दौऱ्यात शीक धर्मियांबाबत संभ्रम निर्माण करणारे विधान केले होते. त्यामुळे रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल यांना उद्देशून कथित आक्षेपार्ह विधान […]
Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल Read More »