राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार विराजमान झाले आहेत. यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे […]
राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड Read More »