खासदार अजित गोपछडे यांची मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष मागणी
नांदेड : राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे (Dr Ajeet Gopchade) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची भेट घेऊन रेल्वे बजेट मध्ये मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी (Marathwada Railway Development) विशेष तरतुदींची मागणी केली आहे. या बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीसाठी निवेदन सादर केले. निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे तसेच, विविध गाड्यांच्या विस्तार आणि […]