१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षांसाठी प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे ही प्रवेशपत्रे मिळतील. शाळा आणि महाविद्यालये www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून ‘ऍडमिट कार्ड’ या लिंकद्वारे प्रवेशपत्रे डाउनलोड करू […]
१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध Read More »