News Bharati

Vinayak A

फरक फक्त इतकाच की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? असा हल्लाबोल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूद यांच्या निवासस्थानी गणपतीची पूजा केली. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर […]

फरक फक्त इतकाच की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल Read More »

राहुल गांधींविरोधात गुणरत्न सदावर्तेची पोलिसात तक्रार; एटीएसकडून चौकशीची मागणी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यात तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणि मुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या संपवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. आता गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आपला मोर्चा पण पण राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे वळवला आहे.

राहुल गांधींविरोधात गुणरत्न सदावर्तेची पोलिसात तक्रार; एटीएसकडून चौकशीची मागणी Read More »

राहुल गांधींनी भारतीय संविधानाचा अपमान केला; विखे पाटीलांचे आरोप

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा (Constitution) अपमान करणारे असून,त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील

राहुल गांधींनी भारतीय संविधानाचा अपमान केला; विखे पाटीलांचे आरोप Read More »

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले

मुंबई : वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली होती. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले Read More »

हॉकी:भारताचा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश

भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाला 8-1 अशा मोठ्या फरकाने हरवून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना चीनच्या मोकी प्रशिक्षण मैदानावर खेळण्यात आला होता. भारताने आपल्या तिसऱ्या लढतीत ही जबरदस्त विजय मिळवली, ज्यामुळे त्यांनी गटतळिकेत पहिले स्थान कायम ठेवले. या सामन्यात राजकुमार पाल याने हॅट-ट्रिक केली, तर आरजीत सिंह हुंडल, जुगराज सिंह, हरमनप्रीत

हॉकी:भारताचा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश Read More »

पाकिस्तान आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसतात: आचार्य तुषार भोसले

संभाजी ब्रिगेडच्या नवीमुंबई मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये शरद पवारांसमोर पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात अभद्र वक्तव्य केले आहे . यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत . नाशिकमध्ये

पाकिस्तान आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसतात: आचार्य तुषार भोसले Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही भेट गणेश चतुर्थीच्या निमित्ताने झाली.पंतप्रधान मोदी आणि सीजेआय चंद्रचूड यांच्या या भेटीने राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा निर्माण केली आहे. काही जणांना हे संकेत देत आहे की, कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील संबंध कसे असावेत, दुसरीकडे, काही विश्लेषकांचे म्हणणे आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट Read More »

\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\”

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल केला आहे. काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची

\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\” Read More »

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ

भारतीय सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो देशातील वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे.आता सर्व ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB-PMJAY) अंतर्गत मोफत उपचार घेऊ शकतील. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वांत मोठी लोक-निधीत स्वास्थ्य विमा योजना आहे जी १२ कोटी कुटुंबांना प्रत्येक वर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वास्थ्य कव्हरेज

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ Read More »

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड, प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी आणि इंदापूर तालुक्यातील बोरी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट देऊन, तेथील भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा सखोल अभ्यास करावा. तसेच, भविष्यातील 50 वर्षांची गरज लक्षात

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »