सत्तेसाठी स्वतःचे हिंदुत्व काँग्रेस-राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी
मुंबई : ‘स्वतःचे हिंदुत्व (Hindutva) तर सत्तेसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी झाली आहे’, असा घणाघात भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी नाव न घेता उबाठा गटावर (UBT) अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘गोमातेला ‘ राज्यमाता ‘ म्हणून घोषित केल्यावर तुमच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे. ज्या काँग्रेसच्या […]