News Bharati

Vinayak A

नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; नगारा वाजवण्याचा लुटला आनंद

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी सकाळी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, येणार्‍या काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय व्हावी यासाठी आमचे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नंगारा भवनात पंतप्रधान […]

नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; नगारा वाजवण्याचा लुटला आनंद Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठीजनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; 56,100 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ

महाराष्ट्र : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे (Washim and Thane) येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. प्रधानमंत्री सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील. प्रधानमंत्री यांचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; 56,100 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ Read More »

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका

कणकवली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका Read More »

काँग्रेस देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या दलदलीत ढकलत आहे; ५६०० कोटींच्या ड्रग्ज तस्करीत काँग्रेस नेत्याचा सहभागावर अमित शाहाची तिखट प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अमली पदार्थ (Drugs) तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या (Congress) एका प्रमुख नेत्याच्या सहभागावर जोरदार टीका केली. म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला ‘नशा मुक्त भारत’ बनवण्याचा कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या अंधाऱ्या

काँग्रेस देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या दलदलीत ढकलत आहे; ५६०० कोटींच्या ड्रग्ज तस्करीत काँग्रेस नेत्याचा सहभागावर अमित शाहाची तिखट प्रतिक्रिया Read More »

शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात होणार पुढील आठवड्यात प्रकाशित: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले की, शासन सेवेतील ‘गट ब’ आणि ‘गट क’ सेवांसाठीच्या भरती प्रक्रियेची जाहिरात पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे. ही घोषणा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी बातमी ठरणार आहे, कारण विद्यार्थी, विशेषत: जे MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षांची तयारी करत आहेत, या भरतीसाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. फडणवीसांनी

शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात होणार पुढील आठवड्यात प्रकाशित: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही Read More »

३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : ३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिन’ (Marathi Classical Language Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म ‘एक्स’वर दिली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय Read More »

तंत्रज्ञान कसे बदलत आहे शिक्षण पद्धती; वर्गखोल्यांमधील AI ची भूमिका!

गेल्या दशकात तंत्रज्ञानाने शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले आहेत, शिक्षक शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणले आहेत. स्मार्ट बोर्ड्स आणि टॅब्लेट्स पासून क्लाऊड आधारित प्लॅटफॉर्मपर्यंत, शिक्षण अधिक सुलभ आणि लवचिक बनले आहे. या नवीन उपक्रमांपैकी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षणक्षेत्रात अग्रभागी आहे, पारंपारिक वर्गखोल्यांचे रूपांतर करीत असून वैयक्तिक, कार्यक्षम आणि आकर्षक शिकण्याचा अनुभव

तंत्रज्ञान कसे बदलत आहे शिक्षण पद्धती; वर्गखोल्यांमधील AI ची भूमिका! Read More »

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

मुंबईच्या जल विभागातील अभियंत्यांच्या पदांच्या रिक्ततेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे . सद्यस्थितीत, जल विभागातील अभियंत्यांची तब्बल ३८ टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर, मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि या रिक्त पदांच्या भरभरावासाठी महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत गती येणे गरजेचे ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, जल विभागासाठी आराखड्यातील पदांची संख्या १,१००

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम Read More »

शासनाच्या दोन वर्षातील निर्णयांचा आढावा घेणारा लोकराज्य अंक प्रकाशित

मुंबई : शासनाच्या दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांचा समग्र आढावा. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनोगत पर लेखांचा समावेश करण्यात आला असेलेल्या लोकराज्य जुलै-ऑगस्ट २०२४ अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव

शासनाच्या दोन वर्षातील निर्णयांचा आढावा घेणारा लोकराज्य अंक प्रकाशित Read More »