News Bharati

Vinayak A

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ; ९० हजार शेतकऱ्यांच्या जीवनात होणार परिवर्तन

नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरीच्या (Malt Distillery) माध्यमातून केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नव्हे तर कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून विदर्भासह मराठवाड्यातील सुमारे नव्वद हजार शेतकऱ्यांच्या जीवनात पीक पध्दतीच्या बदलातून परिवर्तन साध्य होणार असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ; ९० हजार शेतकऱ्यांच्या जीवनात होणार परिवर्तन Read More »

1947 मध्ये लाडकी बहीण योजना असती, तर मी दोन वेळचं जेवले असते; आशा भोसलेंनी शेअर केला आठवणीतील किस्सा

मुंबई : संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) भरभरून कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, \”जर ही योजना 1947 मध्ये सुरू झाली असती, तर मला दोन वेळेचे जेवण मिळाले असते.\” या वक्तव्याने त्यांनी योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. आशा भोसले यांनी ही योजना महिलांच्या

1947 मध्ये लाडकी बहीण योजना असती, तर मी दोन वेळचं जेवले असते; आशा भोसलेंनी शेअर केला आठवणीतील किस्सा Read More »

Soybean : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन हमीभावात वाढ

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा (Soybean) हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र

Soybean : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन हमीभावात वाढ Read More »

‘अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्याला अनुभव; सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे,’ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे

‘अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्याला अनुभव; सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त ठरत आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

लाडकी बहीण योजना सतत सुरु राहणार, महिलांना टप्प्या-टप्प्याने मिळणार अधिक लाभ; मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinaga) येथे

लाडकी बहीण योजना सतत सुरु राहणार, महिलांना टप्प्या-टप्प्याने मिळणार अधिक लाभ; मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द Read More »

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण केंद्रीय रस्ते

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Read More »

मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ठाणे : मेट्रो ३ (Metro 3) स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून, त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवून सेवा रविवार पासून सुरु होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी

मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात Read More »

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्याचा दौरा केला. वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे. महाआघाडीतील सरकारचे दोनच अजेंडे होते. शेतकऱ्यांशी संबंधित योजना ठप्प

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

नरेंद्र मोदी पोहरागडावर येणारे देशातील पहिले पंतप्रधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन केले. पोहरागड, ज्याला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते, तिथे येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. \”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंजारा समाजाशी विशेष नाते

नरेंद्र मोदी पोहरागडावर येणारे देशातील पहिले पंतप्रधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »