बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!
जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्या \”ठाकरे ब्रँड\” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे […]
बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला! Read More »