News Bharati

Team NB Marathi

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे लोकसभा : ठाणे लोकसभा (Thane Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी ठाणे शहरात रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यंमत्री म्हणाले, \”नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी […]

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूया

“स्वतः मतदान करणे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे म्हणजे एक प्रकारची देशसेवा आहे.” मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येईल. नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलाय का ? आता वाटतय ना तुम्ही पण या उत्सवाचे सुवाहक आहात…… आता आणखी काय करता येईल? सोप्पं आहे……तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे

मतदार जागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूया Read More »

गांधीमुक्त अमेठी आणि काँग्रेसमुक्त भारत

अमेठीमधून पळ काढून राहुल गांधी यांनी रायबरेलीमधे आसरा घेतला आहे. वायनाडमधे विजयाची शाश्वती नसल्यामुळेच राहुल रायबरेलीमधे गेल्याचे मानले जाते. परिवारवादी राजकारणाचे अपरिहार्य परिणाम कॉंग्रेस भोगत आहे. नेतृत्व, विचार, संघटन आणि कल्पकता यांचा पूर्ण अभाव कॉँग्रेसमधे दिसून येतो. `risk taking abilities’ हा नेतृत्वाचा प्रमुख निकष मानला जातो. राहुल या निकषावर पूर्णपणे अनुत्तीर्ण झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे राहुल

गांधीमुक्त अमेठी आणि काँग्रेसमुक्त भारत Read More »

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग\”

महाराष्ट्र : शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘”ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आपल्याला आता थांबवायची आहे.’ अशी टीका

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग\” Read More »

\”वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही\” नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : “बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, कुटुंब म्हणून…”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल होत. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी

\”वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही\” नरेंद्र मोदी Read More »

…त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता – रामदास आठवले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तसेच देशातील सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारालाही चांगलाच रंग चढला आहे. ‘संविधान धोक्यात (Constitution Of India) असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून (MVA) करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही’, तुमच्यामध्ये गैरसमज

…त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता – रामदास आठवले Read More »

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण लोकसभा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभामधून (Kalyan Lok Sabha) उमेदवारी दाखल केली. शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शो दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

‘झपाटलेला ३’ चित्रपटात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्या येणार भेटीला…

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारेंच्या ‘झपाटलेला ३’ सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार आहेत. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत याना AI तंत्रज्ञानाच्या मदतीने रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. महेश कोठारे यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते म्हणाले,\”लक्ष्या माझा जिवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि तो मला मार्गदर्शन करतो असं मला वाटत असतं..

‘झपाटलेला ३’ चित्रपटात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्या येणार भेटीला… Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांच्या प्रचारसभा. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तसेच देशातील सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. सर्व प्रमुख नेते आपापल्या परीने मतदारांना पक्षाची भूमिका समजावून सागंण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेससह राज्यातील इतर राजकीय पक्षाने प्रचाराची

लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांच्या प्रचारसभा. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी Read More »

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका

Baramati Lok Sabha : ‘ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठणकावले. पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील भोर येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका Read More »