“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता
भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत […]
“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »