News Bharati

Chhatrapati Shivaji Maharaj

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य […]

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन Read More »

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आग्रा (उत्तर प्रदेश) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण Read More »

‘CSMT’ आपले अभिमानाचे स्थान!’ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पुनरावृत्ती!

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचे स्पष्ट

‘CSMT’ आपले अभिमानाचे स्थान!’ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पुनरावृत्ती! Read More »

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ! Read More »