\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. \”भाजपचा महापौर होऊ देणार नाही, पुन्हा चमत्कार घडेल,\” या संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खरपूस समाचार घेतला आहे. \”चार वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या, तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही,\” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर […]
\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला Read More »