News Bharati

हिंदू समाज

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’

ठाणे/उल्हासनगर : दिल्ली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (१५ मार्च) भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांसह शेकडो हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा उल्हासनगर क्र. ३ येथील शांतीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरून सुरू झाला. तेथून छत्रपती शिवाजी […]

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’

गंगाखेड (परभाणी) : ‘देव, देश आणि धर्म’ यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा उद्या ३३७ वा बलिदान दिन आहे. या निमित्ताने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी गंगाखेड शहरात भव्य ‘मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गंगाखेड विभाग आणि सकल हिंदू समाजाच्या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’ Read More »

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘The Great Indian Kapil Show’ सध्या जगभरात चर्चेत आहे. मात्र, या शोच्या आगामी भागावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार, मंत्री नितेश राणे यांनी संगीतकार ए. आर. रहमान यांच्या या शोमधील सहभागावर तीव्र आक्षेप घेत शोचे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांचे

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले Read More »