News Bharati

राहुल गांधी

घराणेशाही आणि संकुचित प्रादेशिक अजेंडा!

सध्या काँग्रेसच्या विविध अवतारांच्या एकीकरणाची आणि विखुरलेल्या विरोधी पक्षांना एका छताखाली आणण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा वायएसआर काँग्रेससारखे पक्ष हे मुळात काँग्रेसच्याच विशाल वृक्षापासून वेगळे झालेले फुटवे आहेत, हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्यामुळे तत्त्वतः या सर्व ‘काँग्रेसधर्मी’ पक्षांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक वाटू शकते. परंतु, व्यावहारिक राजकारणात केवळ […]

घराणेशाही आणि संकुचित प्रादेशिक अजेंडा! Read More »

राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके

चुकांची कबुली की मतांचे नवे राजकारण? देशात पुढील काही दिवसात पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजेल. या धर्तीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) दिल्लीत आपल्या अनुसूचित जाती (SC) आणि मुस्लिम (अल्पसंख्याक) विभागाचे पहिले संयुक्त अधिवेशन आयोजित करीत आहे. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी आणि राजेंद्र पाल गौतम हे राहुल गांधींच्या उपस्थितीत, भाजप सरकारच्या विरोधात

राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके Read More »

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. \”राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,\” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था \”हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम\” अशी झाल्याचा टोला

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात Read More »

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे.

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »

‘डुप्लिकेट नावे का डिलीट होत नाहीत?’… भाजपचा काँग्रेसवर थेट हल्ला; ‘हे पाप काँग्रेसचेच, २०१० चा नियम बदलून व्होट बँक जपली!’

मुंबई : मतदार यादीतील दुबार (Duplicate) नावे डिलीट न होण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी ‘उबाठा’, मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही ‘शून्य अभ्यास’ असल्याचा आरोप केला आहे. ‘हे काँग्रेसचेच पाप!’ केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर ट्विट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींना प्रतिप्रश्न! सध्या ‘डुप्लिकेट

‘डुप्लिकेट नावे का डिलीट होत नाहीत?’… भाजपचा काँग्रेसवर थेट हल्ला; ‘हे पाप काँग्रेसचेच, २०१० चा नियम बदलून व्होट बँक जपली!’ Read More »