News Bharati

भाजप

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा

मुंबई : \”बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने विरोधकांना फारच त्रास होतो आहे. मात्र इतिहास सांगतो की आतापर्यंत देशात ३४ खासदार आणि २९८ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का?\” असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. बिनविरोध निवडीवरून सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला. […]

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा Read More »

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’!

धुळे : \”२०१७ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या धुळ्याच्या निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. धुळे महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘कमळ विजयी संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल,

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’! Read More »

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : \”पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी आम्ही ११- किमी मेट्रोचे जाळे आणि ५४ किमीचे भुयारी मार्ग तयार करत आहोत. तुम्ही १५ तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं! Read More »

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’

परभणी: \”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना साद घातली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह महायुतीचे

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’ Read More »

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : \”जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,\” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर Read More »

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : \”अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते. अकोला

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना Read More »

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

अमरावती : \”आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५ तारखेला अमरावतीकरांनी भाजपाची जबाबदारी स्वीकारावी, पुढची ५ वर्षे शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना साद घातली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन Read More »

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १०

एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सत्ता सोडून गद्दारी करतात… त्यांच्या मागोमाग शिवसेनेचे १३ खासदार देखील गद्दारी करतात आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव साहेबांना हे कळूदेखील नये?… आणि कळूनही त्यांनी गद्दारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये?… माझ्या तर काही लक्षातच येत नव्हते… डोळ्यासमोर अंधार आणि मनात घोर निराशा… अशी माझी \”सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही\” अशी

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १० Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ९

कंगना राणावत ही बॉलीवूड मधली एक सुमार दर्जाची नटी… ती आमच्या शिवसेनेबद्दल आणि उद्धव साहेबांच्या सरकार बद्दल काहीतरी अद्वातद्वा बोलली… म्हणून मुंबईतल्या पाली हिल इथल्या तिच्या कार्यालयाचा काही भाग ९ सप्टेंबर २०२० रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून पाडला… न्यायालयाने सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणून या पाडकामाला ताबडतोब स्थगिती दिली… काय अर्थ राहिला त्या

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ९ Read More »