News Bharati

भाजप

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड!

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द […]

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड! Read More »

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. \”परत काय मिळाले? भकास मुंबई

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल Read More »

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) २५ वर्षांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला असून, महायुतीच्या निश्चित विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना साटम यांनी महायुतीची रणनीती, निवडणुकीतील मुद्दे आणि विरोधी पक्षाचे आव्हान यावर मनमोकळेपणे भाष्य केले.

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम Read More »

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम!

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, दोंडाईचा नगरपरिषदेनं त्याहून मोठी कामगिरी केली आहे. या संपूर्ण नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील संपूर्ण बिनविरोध ठरणारी ही पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. ही निवडणूक राज्याचे मंत्री जयकुमार

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, वॉर्ड क्रमांक ५४ मध्ये पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी संघटनात्मक मजबुती, स्थानिक मुद्दे आणि पुढील निवडणूक

मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश Read More »

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला. मुंबई (Mumbai) येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मनसेसाठी हा मोठा धक्का रमेश परदेशी हे

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल Read More »

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

गंगाखेड : आगामी गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Gangakhed Municipal Council Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री रामप्रभु मुंढे (Jayashri Mundhe) यांनी काल (रविवार, १६ नोव्हेंबर २०२५) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज Read More »

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल Read More »