देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही”
‘‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,” अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. पुणे महापालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्या मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, […]
देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही” Read More »