News Bharati

घरवापसी

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक […]

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »