News Bharati

उपमहापौर

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये […]

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका Read More »

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची, तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचा विजय सुकर झाला. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आज

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड Read More »

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड!

पिंपरी-चिंचवड : सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सभागृहाचे कामकाज अखेर सुरू झाले आहे. आज पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. या निवडीनंतर आमदार

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड! Read More »

नाशिक मनपावर महायुतीचा झेंडा! हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी बिनविरोध

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील (NMC) सत्तास्थापनेचा सस्पेन्स अखेर संपला असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत

नाशिक मनपावर महायुतीचा झेंडा! हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी बिनविरोध Read More »

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. भाजपच्या बैठकीत एकमताने निर्णयनाशिकमधील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा Read More »

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

अहिल्यानगर : शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतरच्या पहिल्या ऐतिहासिक महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महापौर ज्योती

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा Read More »

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर Read More »