News Bharati

युवा

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ

शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा पाया असतो, पण शारीरिक किंवा मानसिक आव्हानांशी झुंजणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अनेकदा आर्थिक अडचणींमुळे खडतर होतो. महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागवणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर (Post-HSC) अभ्यासक्रम करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल १२ वर्षांनंतर भरीव वाढ करण्यात आली […]

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ Read More »

६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : परीक्षांचा हंगाम जवळ येत असताना, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पहावा, असे

६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन Read More »

गुन्हेगारी आणि मुले- धर्म आणि समाज जीवन

विशेषतः समाजातील गुन्हेगारीवर आपण जेव्हा बोलतो, तेव्हा त्याबाबतचे प्रश्न आणि स्वरूप वेगळ्या दृष्टीकोनातून समजावून घ्यावे लागेल. अन्यथा त्याचे विश्लेषण अपूरे ठरेल. समाज ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था आहे. कोणत्याही सामाजिक समस्या सोडविणे हे सहज सोपे नसते. अनेक घटक त्यात भूमिका बजावीत असतात. शिवाय आपल्या देशात अनेक शतके परकीय राजवट होती, आपला सामाजिक ताणा-बाणा ओळखू न

गुन्हेगारी आणि मुले- धर्म आणि समाज जीवन Read More »

येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थक आक्रमक

नाशिकच्या येवला येथे मराठा आरक्षण समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. वाद वाढताच, जरांगे समर्थकांनी महामार्गावर ठिय्या दिला आणि जोपर्यंत भुजबळ माफी मागत नाहीत, तोपर्यंत हटणार नाही, असा आग्रह धरला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मराठा आरक्षणाचे प्रमुख कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले असताना, दोन्ही

येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थक आक्रमक Read More »