अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पाटबंधारे […]
अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा Read More »