पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड, प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी आणि इंदापूर तालुक्यातील बोरी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट देऊन, तेथील भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा सखोल अभ्यास करावा. तसेच, भविष्यातील 50 वर्षांची गरज लक्षात […]