ईव्हीएम विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक: सर्व आक्षेप फेटाळले
भाजपेतर पक्ष ‘ईव्हीएम’च्या नावाने कायमच रडगाणे गात असतात. राजकीय पराभव पचवायची ताकद नसल्यामुळे ‘ईव्हीएम’ बाबत वारंवार शंका उपस्थित करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा एकमेव कार्यक्रम त्यांच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२४ एप्रिल) केवळ शंका घेतली जात असल्यामुळे आम्हाला निर्णय देता येणार नाही, असे स्पष्ट मत सुनावणी दरम्यान व्यक्त केले. त्यामुळे याचिकाकर्त्यांना जोरदार झटका […]
ईव्हीएम विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक: सर्व आक्षेप फेटाळले Read More »