\”माझी लाडकी बहीण योजने\”वर टीका करणाऱ्यांना शहाजीबापू पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला
\”माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर विरोधकांनी विविध शब्दांत सातत्याने टीका केली, त्याचा शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भरपूर समाचार घेतला. यावेळी पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर विरोधक कशा रीतीने रोज वेगवेगळ्या शब्दांत टीका करतात, हे स्पष्ट आहे. जर तुम्ही खरे बाप आहात, तर एका शब्दावर ठाम राहा.” असे स्पष्टपणे सांगून […]