News Bharati

राजकीय

ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या विलंबाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका

नागपूर : \”महाविकास आघाडीचे 31 खासदार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पाच महिन्यांपूर्वी निवडून आले होते. त्या वेळी ईव्हीएम (EVM) नीट काम करत होती का?\” असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी पुढे सांगितले, \”नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्या वेळी ईव्हीएम खराब नव्हती […]

ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या विलंबाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका Read More »

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वांचं लक्ष आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर केंद्रित झालं आहे. महायुती सरकारचा शपथविधी कधी होईल? नव्या मंत्रिमंडळात कोणते नेते सहभागी होतील? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? यावर चोहोबाजूंनी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह कायम असून, दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार? Read More »

नवा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले

मुंबई : शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर देखील होते. राजीनामा सादर केल्यानंतर राजभवनाबाहेर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधत या निर्णयावर स्पष्टीकरण दिले.

नवा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले Read More »

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार?; मंत्रिमंडळातील खातेवाटपावर सर्वांचे लक्ष

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणारं नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले. अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीला मिळालेलं बहुमत बघता, युती पुन्हा सत्ता स्थापन करेल. यामध्ये मुख्यमंत्री पद

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार?; मंत्रिमंडळातील खातेवाटपावर सर्वांचे लक्ष Read More »

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शिंदे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ आज, 26

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग Read More »

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज Read More »

कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव

सिंधुदुर्ग: राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha) मतमोजणीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकांच्या निकालाबाबतची उत्सुकता आज शिगेला पोहोचली आहे. यंदा निवडणुकीत बड्या नेत्यांची मुलं, तसेच काका-पुतण्या, बाप-लेक आणि भाऊ-भाऊ यांसारख्या नात्यांच्या लढतींनी रंग भरला. कोकणातील राणे बंधूंची प्रतिष्ठेची लढाई:कोकणात नितेश राणे आणि निलेश राणे या दोघा भावांनी निवडणुकीच्या मैदानात जोरदार यश

कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव Read More »

एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीने आपले प्रतिस्पर्धी पक्षावर मोठ्या फरकाने विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करत 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे, ज्यामुळे राज्यातील भाजपाचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया Read More »

परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव

परळी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळी (Parli) मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी-एसपी (शरद पवार गट) चे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला. परळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे

परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव Read More »

भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला

अमरावतीच्या धामणगावात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना काल संध्याकाळी घडली, जेव्हा अर्चना अडसड रोठे त्यांच्या भावाच्या प्रचार कार्यक्रमानंतर घरी परतत होती. प्रताप अडसड हे धामणगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या वेळीच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी अर्चना

भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला Read More »