News Bharati

राजकीय

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा?

मुंबई : महायुती (Mahayuti) आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पुढील महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेची रणनीती आखली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit pawar) या प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. राजधानीतील चर्चेनंतर महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांची आज मुंबईत (Mumbai) आणखी […]

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा? Read More »

महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याशी बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्राचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही बैठक \”चांगली आणि सकारात्मक\” असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, दुसरी बैठक होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाईल. \”ही बैठक चांगली आणि सकारात्मक

महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. रामदास कदम हे त्यांच्या कुटुंबासह साईदरबारीला गेले होते. तेथे माध्यमांशी संवाद

उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम Read More »

बच्चू कडूंनी विश्वासघात केला, महायुतीत समावेश नको – राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा समावेश आहे. या पराभवानंतर बच्चू कडू राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बुलढाण्याच्या शेगावमध्ये आयोजित करणार आहेत. या मेळाव्यात ते सत्ता, सत्तेबाहेर, झेंडा आणि सेवा याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. तथापि, त्याआधीच भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील

बच्चू कडूंनी विश्वासघात केला, महायुतीत समावेश नको – राधाकृष्ण विखे पाटील Read More »

‘सत्ता आणि पदाने मोह पाडला नाही’, श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर भावनिक पोस्ट

महाराष्ट्र : महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं आणि त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण असणार यावर ताणतणाव निर्माण झाला. या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव पुन्हा समोर येत असून, काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा

‘सत्ता आणि पदाने मोह पाडला नाही’, श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर भावनिक पोस्ट Read More »

शिंदेंच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत; बावनकुळे म्हणाले, ‘विरोधकांचे दावे फोल

नागपूर : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, याची ग्वाही दिली. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर संवाद साधून स्पष्ट केले की, त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असेल आणि

शिंदेंच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत; बावनकुळे म्हणाले, ‘विरोधकांचे दावे फोल Read More »

सरकार स्थापनेत माझा अडथळा येणार नाही; एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही त्यांची पहिली पत्रकार परिषद होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते. सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आणि कल्याणकारी योजनांमुळेच महायुतीला हे यश मिळाले आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकार स्थापनेत माझा अडथळा येणार नाही; एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका Read More »

ठाण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले महायुतीच्या यशाचे रहस्य

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही त्यांची पहिली पत्रकार परिषद होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी सांगितले

ठाण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले महायुतीच्या यशाचे रहस्य Read More »

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सध्या राज्यातील पुढील सरकारच्या नेतृत्वाबाबत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे या पत्रकार परिषदेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष Read More »

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

महाराष्ट्र : \”शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपद आणि पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल, महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल याची शंका नाही,\” असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”कोणाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवायचं, हा आमचा विषय आहे. विरोधकांकडे फक्त रडत बसण्याशिवाय

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार Read More »