\”भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर टिप्पणी करण्याआधी अमेरिकेने स्वतःचा इतिहास पाहावा\”
व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो (Peter Navarro) यांनी फॉक्स न्यूजवर भारतातील ब्राह्मण समाजावर जातीय टीका करत म्हटले, “ब्राह्मण लोक भारतीय जनतेच्या खर्चावर नफा कमावत आहेत. हे थांबवले पाहिजे.” ही टिप्पणी केवळ चुकीचीच नाही, तर अत्यंत धोकादायक आहे. भारताच्या सामाजिक घडी बाबत अज्ञान दाखवणारी आणि देशांतर्गत फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी आहे. नव्हारो, तुम्हाला स्मरण करून देतो […]
\”भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर टिप्पणी करण्याआधी अमेरिकेने स्वतःचा इतिहास पाहावा\” Read More »