News Bharati

राष्ट्रीय

एआय समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट; ‘एआय’ आणि सागरी सुरक्षेवर दिला भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदे’च्या निमित्ताने मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. सप्टेंबर २०२५ मधील राज्य भेटीनंतर पंतप्रधान रामगुलाम यांचा हा दुसरा भारत दौरा असून, दोन्ही देशांमधील ‘विशेष मैत्री’ अधिक दृढ करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. दोन्ही नेत्यांनी वर्धित […]

एआय समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट; ‘एआय’ आणि सागरी सुरक्षेवर दिला भर Read More »

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान!

अहमदाबाद : साखळी फेरीत वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सुपर ८’ फेरीत भारताचा समावेश गट १ (Group 1) मध्ये करण्यात आला असून, यात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि धक्कादायक निकाल नोंदवणारा झिम्बाब्वे या संघांचे आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: कधी आणि कुठे?भारतीय संघ आपल्या

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान! Read More »

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आग्रा (उत्तर प्रदेश) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी मोदी सरकारचा १८,५०९ कोटींचा रेल्वे बूस्टर डोस; कसारा-मनमाड मार्गाचे भाग्य उजळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी तीन महत्त्वाच्या बहुमार्गी प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांतील १२ जिल्ह्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार होणार असून, सुमारे ३८९ किलोमीटर नवीन मार्गांची भर पडणार आहे. अंदाजे ₹१८,५०९ कोटी खर्चाच्या

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी मोदी सरकारचा १८,५०९ कोटींचा रेल्वे बूस्टर डोस; कसारा-मनमाड मार्गाचे भाग्य उजळणार Read More »

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम

कोलंबो : भारतीय क्रिकेटचा दबदबा कायम राखत, टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारली आहे. कोलंबो येथे झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने ६१ धावांनी मिळवलेला विजय हा पाकिस्तानच्या विरोधातील ऐतिहासिक विजयांपैकी एक ठरला. या दिमाखदार विजयासोबतच भारताने सलग तीन सामने जिंकून सुपर-८ फेरीतील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले आहे. ९ चेंडूंचा तो थरार आणि पाकिस्तानचा ‘गेम

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम Read More »

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले; महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण

पॅरिस : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले. यूनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मंत्री ॲड. शेलार यांनी पुष्पहार

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले; महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण Read More »

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील १८ व्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नामिबियाविरुद्धच्या लढतीत भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे भारताने केवळ ‘अ’ गटात अव्वल स्थानच पटकावले नाही, तर कोलंबोतील आगामी महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानवर मानसिक दडपणही निर्माण केले

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १ Read More »

\”अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही\”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतरचा सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, यावेळी एनडीएतील घटक पक्षांची एकजूट आणि भविष्यातील विकासाच्या

\”अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही\”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट Read More »