अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प (Budget) आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त […]
अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »