काँग्रेस देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या दलदलीत ढकलत आहे; ५६०० कोटींच्या ड्रग्ज तस्करीत काँग्रेस नेत्याचा सहभागावर अमित शाहाची तिखट प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अमली पदार्थ (Drugs) तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या (Congress) एका प्रमुख नेत्याच्या सहभागावर जोरदार टीका केली. म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला ‘नशा मुक्त भारत’ बनवण्याचा कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या अंधाऱ्या […]