News Bharati

नागपूर

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स

नागपूर जिल्हा बँक (Nagpur Jilha Bank)घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आला आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत. सदर चौकशी नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात होणार असून येत्या 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी […]

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स Read More »

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण केंद्रीय रस्ते

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Read More »

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपुरात आगमन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah)यांचे आज, मंगळवारी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे शहा आजपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यदौरिया पूर्व येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सोमवारी रात्री भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची कोअर कमिटीची बैठक झाली. कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभेचे उमेदवार आणि जागावाटपाबाबत चर्चा झाली.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपुरात आगमन Read More »

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळे म्हणाले कि, नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचे वक्तव्य देशाच्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. महाराष्ट्र राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. त्यांचा वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे Read More »

डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जात आहे. प्रगतीच्या या प्रवासात डिजिटल इकॉनॉमिचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण

डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

तंत्रज्ञानातील प्रगती लोकशाहीला आणखी सशक्त करणार; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

नागपूर : भारताला एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखले जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून काढली असून तंत्रकौशल्यात एक मैलाचा टप्पा आपण गाठला आहे. शिक्षणापासून ते डिजीटल तंत्रज्ञानापर्यंत आपण साध्य केलेली प्रगती ही लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्वल करणारी असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण व

तंत्रज्ञानातील प्रगती लोकशाहीला आणखी सशक्त करणार; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन Read More »

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी

नागपूर : नागपूरमध्ये रविवारी रात्री एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघं जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी Read More »

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, मनसे, सर्वच राजकीय पक्षसोबत अपक्ष उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या नवनिर्माण यात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी नागपूर

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य Read More »

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य

नागपूर : बीडमध्ये (Beed) वंजारी-मराठा समाज एकमेकांच्या विरोधात वाद निर्माण झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर मध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, \”बीडमध्ये असं काही घडणार नाही. दोन्ही समाज वर्षानुवर्षे सोबत राहिलेले आहे. त्यामुळे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य Read More »

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे. \”संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत असं समजलं आहे. तिथे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावा,

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस Read More »