खारघरमध्ये २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ सोहळा; २० लाख भाविकांची मांदियाळी
नवी मुंबई (खारघर) : अतुलनीय शौर्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे नववे शीख गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून १८ ते २० लाख भाविक […]