ओडिशाच्या नवीन भाजपा सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले
जगन्नाथ मंदिर, पुरी, ओडिशा : ओडिसामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यानंतर काल १२ जून रोजी मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगवान जगन्नाथाच्या (Jagannath Temple) भक्तांना आनंदित करणाऱ्या ओडिशाच्या नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारने पुरीतील प्रतिष्ठित जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी (CM Mohan […]
ओडिशाच्या नवीन भाजपा सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले Read More »