News Bharati

काँग्रेस

विदर्भातील जागावाटपावरुन काँग्रेस आक्रमक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या एक नवीन वाद उमटला आहे, जो विदर्भातील जागावाटपावरुन निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाने हा विषय घेऊन आक्रमक भूमिका घेतली आहे, आणि यामुळे ठाकरे गटाशी तणाव निर्माण झाला आहे. विदर्भातील जागांवरुन ठाकरे गटाची मागणी आहे की त्यांना १२ जागा मिळाव्यात, मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडून एकही जागा सोडण्यास नकार दिला आहे. […]

विदर्भातील जागावाटपावरुन काँग्रेस आक्रमक Read More »

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळेंचे संजय राऊतांना खडे बोल

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रतिऊत्तर दिले आहे जो राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवत आहे.नाना पटोळे म्हणाले \”आडमुठेपणा कोण करतंय?, असा आरोप मला करायचा नाही,\” असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, \”मेरीटप्रमाणे जागांचं वाटप व्हावं, हा काँग्रेसचा सल्ला आहे.\” नाना पटोले यांनी आपल्या विधानात सांगितले की, \”ठाकरेंचा बोलण्याचा रोख कुणाकडे

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळेंचे संजय राऊतांना खडे बोल Read More »

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असून विविध मतदार संघातील जागांबाबत अद्याप एकमत झाल्याचे चित्र नाही. नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याने आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम Read More »

संजय राऊतांची काँग्रेस वर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक नवीन वादळ उडवून दिले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे की, \”महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत.\” हे विधान त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे, जिथे राज्यातील राजकीय समीकरणे पुनर्बांधण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, \”भाजपाला हरवायचं असेल तर…,\” आणि यानंतर त्यांनी

संजय राऊतांची काँग्रेस वर टीका Read More »

नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी!

नांदेड : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतगणना होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यापाठोपाठ रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha By-Election) होणार आहे. नांदेड

नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी! Read More »

काँग्रेसची सत्ता आलेल्या हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची तोडफोड

हैदराबादमधील नंपल्ली प्रदर्शन मैदानात माता दुर्गाच्या मूर्तीची खंडन करण्याच्या घटनेने सर्वत्र आक्रोश निर्माण केला आहे. या अत्यंत अपमानजनक आणि विध्वंसक कृत्यामुळे माता दुर्गाच्या आराधनेत रमणाऱ्या लाखो भक्तांच्या भावनांचा अपमान झाला आहे. हे कृत्य फक्त एका मूर्तीच्या खंडनापेक्षा जास्त असून, हा संस्कृतिक आणि आध्यात्मिक संपदेवर हल्ला आहे. हे कृत्य काही ओळखलेले नाहीत किंवा अज्ञात असे ठरवलेले

काँग्रेसची सत्ता आलेल्या हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची तोडफोड Read More »

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स

नागपूर जिल्हा बँक (Nagpur Jilha Bank)घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आला आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत. सदर चौकशी नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात होणार असून येत्या 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स Read More »

Congress : अर्बन नक्षल चालवतात काँग्रेस पक्ष – पंतप्रधान

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे (congress) विसर्जन करावे असे म्हटले होते. परंतु तसे न होता कॉंग्रेस पक्ष (congress) चालू राहिला परंतु त्या काळातील काँग्रेस आता राहिली नसून सध्याचा काँग्रेस पक्ष (congress) हा द्वेषाने भरलेला पक्ष आहे. तुकडे-तुकडे गँग आणि शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवत आहेत.जनतेने संघटित होऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन पंतप्रधान

Congress : अर्बन नक्षल चालवतात काँग्रेस पक्ष – पंतप्रधान Read More »

नरेंद्र मोदी यांची टीका :“काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध”

देशभरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला , वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे या कार्यक्रमात मोदींनी काँग्रेसला \”गणपती पूजेचा विरोध करणारा\” असे म्हटले आहे मोदी म्हणाले, \”काँग्रेस हा असा पक्ष आहे जो आपल्या संस्कृती, परंपरा आणि आस्थेला सतत त्रास देत आहे. आज पूर्ण देश गणपती बाप्पाच्या पूजेत मग्न आहे,

नरेंद्र मोदी यांची टीका :“काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध” Read More »

Chief Minister: दहशवाद्यांच्या गळ्यात गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवून काश्मिरला दहशवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मिरात पुन्हा ३७० कलम बहाल करण्याची भाषा करणाऱ्या फुटीरतावाद्यांच्या गळयात गळे घालणारा काँग्रेस पक्ष खरा देशद्रोही असल्याची परखड टीका (Chief Minister) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या देशविघातक शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का असा सवाल उपस्थित

Chief Minister: दहशवाद्यांच्या गळ्यात गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका Read More »