गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आता १००% डिजिटल! महाडीबीटी पोर्टलमार्फत मिळणार तात्काळ मदत
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन अर्ज करून घेता येणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती देताना […]