News Bharati

शेती

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील

मुंबई : \”राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच देण्यात येणाऱ्या अनुदानासह कृषी, पणन विभागाच्या माध्यमातून शासन राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे\” असं पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले. मंत्री सत्तार म्हणाले की, \”शेतमालाला हमीभाव घोषित करणे ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. […]

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार

नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ठ कृषी राज्य पुरस्कार (Best State Agricultural Award 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार Read More »

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना : राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : सर्वप्रथम शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. या विभागांची पुनर्रचना करतांना कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही, त्‍यांना नियमित पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याचा सर्वसंमतीने विचार करावा, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना : राधाकृष्ण विखे-पाटील Read More »

कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : \”कृषी महाविद्यालयांना (College of Agriculture) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल,\” असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 116 वी बैठक मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी शिक्षण व

कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर

मुंबई : माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला 2024 या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार (Best Agricultural State Award) देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15 व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य

यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर Read More »

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी भागाचा घेतला आढावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde )आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( ०४ सप्टेंबर ) लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही घरणी व चाकूर येथील नुकसानग्रस्त शेतजमिनींची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी भागाचा घेतला आढावा Read More »