एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शिंदे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ आज, 26 […]
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग Read More »