महायुतीतील सत्ता वाटपाचा पेच आज सोडवला जाणार का?
मुंबई – महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री येत्या ५ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार असून, यासाठीची तयारी जोरदार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे या सोहळ्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २३० जागा जिंकून मोठे यश मिळवले […]
महायुतीतील सत्ता वाटपाचा पेच आज सोडवला जाणार का? Read More »