लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली!
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी (e-kyc) प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. परंतु, आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ […]
लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली! Read More »