उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती
मुंबई, 5 जून, 2024 – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अपेक्षित असं यश मिळाला नसल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा कलेची आहे, जिथे महाराष्ट्रात पक्षाची संख्या 2019 […]
उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती Read More »