News Bharati

Team NB Marathi

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे. महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर […]

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें Read More »

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवले, जे भारताचे पहिले पदक ठरले. नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला देखील आहे. अंतिम फेरीतील तिच्या प्रभावी कामगिरीने, 221.7 गुणांसह, इतिहासात तिची जागा निश्चित केली आणि खेळांमध्ये भारतीय संघाला यश

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला Read More »

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध, कापूस, सोयाबीन, कांदा शेतकऱ्यांचा मुद्दा

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील दूध, कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mondi) यांच्याकडे या समस्या मांडल्या.

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध, कापूस, सोयाबीन, कांदा शेतकऱ्यांचा मुद्दा Read More »

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती

नवी दिल्ली : मराठवाडा प्रदेश वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळला आहे. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणे या महत्वाच्या विषयावर NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती Read More »

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकर 10 मीटर एअर पिस्तूल फायनलसाठी पात्र

पॅरिस ऑलिम्पिक : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय नेमबाजी मध्ये शूटर मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. असाधारण फॉर्ममध्ये असलेल्या भाकरने पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवून पदक फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 22 वर्षीय मनू भाकरने पात्रता फेरीत 60 शॉट्समधून 27 आतील

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकर 10 मीटर एअर पिस्तूल फायनलसाठी पात्र Read More »

अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेला अर्थखात्यानेच त्यावर आक्षेप घेतला अश्या प्रकारचे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हायरल झाले होते. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी समाज माध्यमावर याविषयीची भूमिका

अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर Read More »

कुत्र्याचे मांस मटण म्हणून विकण्याचा प्रकार बेंगरुळु मध्ये उघडकीस

बेंगळुरू: शहरातील मॅजेस्टिक परिसरात कुत्र्याचे मांस (Dog Meat) बेकायदेशीरपणे आणून विकले जात असल्याच्या आरोपानंतर बंगळुरूमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जयपूर, राजस्थान येथून दररोज सहा टन कुत्र्याचे मांस कर्नाटक राज्यात आणले जाते असा आरोप केला गेला आहे. सदर घटना एका सामाजिक कार्यकर्त्याने काही महिन्यांपूर्वी बेगरुळु महापालिका, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाला कळविली होती मात्र, यावर

कुत्र्याचे मांस मटण म्हणून विकण्याचा प्रकार बेंगरुळु मध्ये उघडकीस Read More »

डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे PMC सतर्क

पुणे : पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या माध्यमातून पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत. पुण्याला (Pune) सध्या डासांपासून पसरणारे रोग – डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरसचा तिहेरी धोका आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तिन्ही आजारांच्या घटनांमध्ये वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूच्या संसर्गाची एकूण 33 पेक्षा प्रकरणे नोंदवली

डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे PMC सतर्क Read More »

बेलापूर इमारत दुर्घटना : मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीतून मदतीचा आदेश दिला

मुंबई : शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर (Belapur) येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सकाळी नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी

बेलापूर इमारत दुर्घटना : मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीतून मदतीचा आदेश दिला Read More »