News Bharati

Satara

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने!

महाराष्ट्र सरकारने १५ मे २०२६ रोजी सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण करत लाखो गरीब कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा दिवा पेटवला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सैनिक शाळा मैदानावर पार पडलेल्या लाभार्थी मेळाव्यात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. काही लाभार्थींना […]

PMAY-G: ५ लाख घरांनी फुलली लाखो कुटुंबांची स्वप्ने, महाराष्ट्र बेघरमुक्तीकडे वेगाने! Read More »

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार

सातारा : \”महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,\” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार Read More »

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर! Read More »

\”पोलिसांच्या कष्टाला सन्मान देणारं सरकार!\” साताऱ्यात ६९८ घरांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

सातारा : \”तासंतास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाचे आणि सन्मानाचे आयुष्य मिळावे, हाच आमचा ध्यास आहे. पोलिसांना उत्तम घरे देण्याचा जो संकल्प २०१४ मध्ये केला होता, तो आज राज्यभर पूर्ण होत आहे,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. साताऱ्यातील भव्य अशा ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे

\”पोलिसांच्या कष्टाला सन्मान देणारं सरकार!\” साताऱ्यात ६९८ घरांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण Read More »