News Bharati

CM Devendra Fadnavis

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : \”जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,\” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण […]

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर Read More »

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : \”अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते. अकोला

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना Read More »

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

अमरावती : \”आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५ तारखेला अमरावतीकरांनी भाजपाची जबाबदारी स्वीकारावी, पुढची ५ वर्षे शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना साद घातली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन Read More »

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईची नवी ओळख… डेटा सेंटर हब

आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात डेटा हेच इंधन. त्यामुळे सर्वच क्षेत्रात डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपण पाहतो आहोत. भारतासारखा सर्वाधिक लोकसंख्येचा आणि तांत्रिकदृष्ट्या वेगाने सक्षम होत चाललेला देश जागतिक डेटा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणे, हे अपरिहार्यच. म्हणूनच शेती, उद्योग, वित्त, आरोग्य, शिक्षण, नागरी सेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ‘डेटा-ड्रिव्हन’ धोरण डबल इंजिन सरकारच्यावतीने राबविले जात आहे.  साहजिकच इतक्या

मुंबईची नवी ओळख… डेटा सेंटर हब Read More »

परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीला राज्याच्या औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान दिले असून, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. काय आहे नवा ‘झोन-१’

परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस! Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला

मुंबई/अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ आणि ‘विराट देवी’ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) ३ एकर ८ आर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला Read More »

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला असून, तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मविआतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआच्या सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केला असून, \”मविआ नावाच्या फसवी एकजुटीचे आता राजकीय विसर्जन झाले

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला Read More »