काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर?
महाराष्ट्र : भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते पाकिस्तानचीच भाषा बोलतात आणि त्यांना पाकिस्तानच्या मदतीचीच आशा आहे,” असा घणाघात केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेत ही टीका केली. केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून […]
काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर? Read More »