News Bharati

सांस्कृतिक

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि त्यांना मूळ सांस्कृतिक स्वरूपामध्ये आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ‘तीर्थक्षेत्र विकास योजनां’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिराचे पुनरुत्थान, अक्कलकोट येथील महाप्रसाद इमारत, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची पूर्वतयारी आणि शैव क्षेत्रांचा विकास या सर्व बाबी केवळ धार्मिक आस्थेशी जोडलेल्या नसून, त्या महाराष्ट्राच्या ‘धार्मिक पर्यटनाचे अर्थकारण’ […]

तीर्थक्षेत्र विकासामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन Read More »

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव

मुंबई : मुंबईतील ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक उपक्रमांनी हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २७ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव Read More »

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि ग्रामीण कारागिरांच्या कलाकुसरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे काल नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्यांचे आकर्षण राजधानीत पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन Read More »

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : \”महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे,\” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ. व्ही. टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी)

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार Read More »