सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, उद्याचे अराजक?
प्रेम, विवाह आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या संकल्पनांच्या आडून आपल्या जगण्याचे जुने संदर्भ बदलू पाहणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निमित्त होते तेलंगणमधील एका पोलीस भरती प्रकरणाचे. एका उमेदवाराला त्याच्या कथित ‘विवाहपूर्व संबंधां’मुळे नोकरी नाकारली गेली होती. त्यावर न्यायमूर्ती मनोज मिश्र आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निकाल देताना फर्मावले की ‘परस्पर संमतीने ठेवलेले विवाहपूर्व संबंध म्हणजे […]
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, उद्याचे अराजक? Read More »