News Bharati

संस्कृती

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई […]

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद Read More »

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : \”महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे,\” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ. व्ही. टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी)

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार Read More »

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता

भारताची एकता ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलांमध्ये, संगीतात आणि सामायिक परंपरांमध्ये कायम अनुभवत असतो. उद्या असलेल्या “राष्ट्रीय एकता दिना”च्या निमित्ताने, संस्कृती आणि विविधता आपल्या जीवनात नेमकी कशी महत्त्वाची आहे हे समजून घेऊयात. प्रत्येक जण ही विविधता जपतो असे असतानाही देश एकसंध कसा राहतो हे कौतुकात्पद आहे. भारताचा सांस्कृतिक वारसाकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारत शेकडो भाषा,

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता Read More »